भाजपची बंडखोरांना तंबी; प्रभाग १३ मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा राजकारण January 7, 2026 जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांनी प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीच्या…