उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थिती सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र शैक्षणिक April 28, 2026 जळगाव: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाढत्या अनुपस्थितीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रदेशाच्या वतीने जळगाव येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात…