भडगावच्या क्रीडा इतिहासात सुवर्णक्षण! ‘आमदारचषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत आशीर्वाद रॉकर्स ठरले ‘किंग’; क्रीडा February 9, 2026 भडगाव-प्रतिनिधी : भडगाव क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासण्याच्या उद्देशाने भडगाव तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘आमदार चषक’…