ऑटोमेटेड फिटनेस सेंटरअभावी वाहनधारकांचे हाल; मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील संपूर्ण ट्रक RTO कार्यालयात जमा करू! सामाजिक January 21, 2026 जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात अद्याप ‘ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर’ (AVTS) कार्यान्वित न झाल्यामुळे स्थानिक वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा…