‘विज्ञान ज्योती’ प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी अनुभवली संशोधनाची दुनिया; उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शैक्षणिक दौरा शैक्षणिक March 1, 2026 जळगाव | प्रतिनिधी : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या ‘विज्ञान ज्योती’ प्रकल्पांतर्गत पी. एम. श्री. केंद्रीय विद्यालय (भुसावळ), पी.…