भडगावात महाशिवरात्रीला रंगला कुस्त्यांचा थरार; डफाच्या तालावर मल्लांनी गाजवला आखाडा सामाजिक February 17, 2026 भडगाव (प्रतिनिधी): महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भडगाव शहरात परंपरेनुसार कुस्त्यांच्या विराट आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री सोमेश्वर महादेव मंदिराच्या उत्सवानिमित्त…