प्रभाग १ मध्ये वंचित-काँग्रेस महायुतीने रणशिंग फुंकले; हनुमान मंदिरात फोडला प्रचार नारळ राजकारण January 6, 2026 जळगाव (डिजिटल पिढी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १ मधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या प्रभागातून वंचित…