जळगावच्या ‘प्रभाग १८’ मध्ये हायव्होल्टेज ड्रामा: दोघ जावा आमनेसामने; अपक्ष उमेदवारांच्या रॅलीला जनसागराचा लोंढा! जळगाव January 10, 2026 जळगाव: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला असून, संपूर्ण शहराचे लक्ष प्रभाग क्रमांक १८ कडे वेधले गेले आहे. या प्रभागात…