जळगाव प्रतिनिधी: जळगाव महानगर अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. दीपक भाऊ सूर्यवंशी व अल्पसंख्यक मोर्चाचे नवनिर्मित जिल्हा महानगर अध्यक्ष मा. परवेज खान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक यशस्वीपणे पार पडली.
सत्कार समारंभातील प्रमुख अतिथी व मान्यवर:
• मा. जाकीर दादा पठाण (नगरसेवक, ज.म.न.पा)
• मा. सुरेश भाऊ सोनवणे (नगरसेवक, ज.म.न.पा)
• मा. अतुल भाऊ बारी (नगरसेवक)
• मा. वसीम खान (पत्रकार व जिल्हा महानगर उपाध्यक्ष, अल्पसंख्यक मोर्चा)
• मा. अफसर मा. अश्फाक खाटिक (माजी अध्यक्ष), शेख, मा. वसीम शेख, मा. शैलेंद्र परदेशी, जब्बार खान (शहर अध्यक्ष, वाहतूक आघाडी, भाजपा), मा. दीपक भाऊ परदेशी, मा. इरफान शेख (मंडळ अध्यक्ष, अल्पसंख्यक मोर्चा), मा. लियाकत खान, मा. इद्रिस भाई
या सर्व मान्यवरांचा सत्कार सत्कारमूर्तीने करण्यात आला. प्रत्येकाने आपले मौल्यवान मनोगत व्यक्त केले.
उपस्थित कार्यकर्ते:
आसिफ सलीम तडवी, हसन शेख, आमिर सय्यद, कलीम पटेल, पाटीलरवींद्र दास, इरफान जे. शेख, दानिश शेख, शाकीर खान, हाशिम बागवान, रेहान रजा, आबिद खान, सलमान खान, निजाम खान, असलम खान, मोहसीन शाह, प्रकाश भंगाळे, तहसील पिंजारी, अरबाज खान, शोएब शेख, शाहिद खान, अजीम शेख, हुसेन भाई व सर्व कार्यकर्ते.
परवेज खान पठाण
(जिल्हा अध्यक्ष, जळगाव महानगर अल्पसंख्यक मोर्चा, भारतीय जनता पार्टी, जळगाव)


