पहाटे पासून हातभट्टी, प्रोहिबिशन आणि सट्टा वर संपूर्ण जिल्ह्यात एकच वेळी कारवाही करण्यात आल्या.. जळगाव: जिल्ह्यामध्ये कारवाही चा इम्पॅक्ट व्हावा आणि सर्व सामान्य जनतेला एक आश्वासक वातावरण दिसावे म्हणून सट्टा कारवाही झाल्यानंतर रेड मधील कागद / बॉक्स इत्यादी सार्वजनिक ठिकाणी आणून सर्वांना दिसेल असे जाळण्यात आले…. प्रोहिबिशन, हातभट्टी केसेस मधे ही समाजावर एक दृश्य सकारात्मक परिणाम रहावा म्हणून सर्वांसमोर/ गावासमोर मुद्दाम नाश करण्यात आले … या सार्वजनिक ठिकाणी जाळण्या/ फेकण्या च्या कारवाही मागची भूमिका: अशा कृतींमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर मानसिक दबाव निर्माण होतो. नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आलेली ही कारवाई समाजात पारदर्शकता आणि प्रशासनावरील विश्वास वाढवते. विशेषतः युवकांमध्ये व्यसन, जुगार आणि अवैध…
Author: Chetan Wani
अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची भव्य नियुक्ती! अब्दुल कलाम नगर घोषणा आणि मुस्लिम बांधवांचा भाजप प्रवेशाने उत्साहापिष्ट! जळगाव, दि. ११ मे: शांतता, एकतेचा संदेश देणाऱ्या दंगलग्रस्त कॉलनीत भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याने एक ऐतिहासिक पाऊल टाकले. येथे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते वृक्षरोपण आणि वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी वसीम खान यांची नियुक्ती पत्र देऊन भव्य सन्मान स्मरणिका देण्यात आली. या कार्यक्रमाने अल्पसंख्यांक बांधवांमध्ये उत्साहाची लहर उसळली! कार्यक्रमात बोलताना आमदार राजू मामा भोळे म्हणाले, “दंगलग्रस्त कॉलनीचे हे नवे नाव ‘अब्दुल कलाम नगर’ असेल. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आदर्शाने या भागाला नवसंजन मिळेल. भाजप सर्व समाज जोडणारा पक्ष…
अमळनेर: (प्रतिनिधी) : खानदेश शिक्षण मंडळ संचलित स्थानिक नामवंत द्रौपदीबाई रामभाऊ (डी.आर.) कन्या शाळेने यंदाही एस.एस.सी. बोर्ड मार्च २०२६ च्या परीक्षेत आपल्या घवघवीत यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वीच्या निकालात शाळेचा एकूण निकाल **९४ टक्के** लागला असून, विद्यार्थिनींनी विविध श्रेणींमध्ये सुयश संपादन केले आहे. निकालाची ठळक वैशिष्ट्ये: शाळेतून एकूण **२८३** विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या होत्या, त्यापैकी **२६४** विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. निकालाचे श्रेणीनिहाय वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे: * **विशेष प्राविण्य (Distinction):** ५६ विद्यार्थिनी * **प्रथम श्रेणी (First Class):** ११३ विद्यार्थिनी * **द्वितीय श्रेणी:** ६४ विद्यार्थिनी * **तृतीय श्रेणी:** ३१ विद्यार्थिनी शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी (पहिली १० क्रमवारी): |…
विविध राज्यांसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील भाविकांकडून दर्शन, पूजेसाठी गर्दी अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिर मंगळवार, दि. 5 मे रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील भाविकांच्या गर्दीने फुलल्याचे चित्र दिसून आले. निमित्त होते यंदाच्या अर्थात 2026 या वर्षातील द्वितीय अंगारक योग असलेल्या संकष्ट चतुर्थीचे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हटले जाते. मंगळवार, दि. 5 मे रोजी यंदाच्या वर्षातील द्वितीय अंगारक संकष्ट चतुर्थी (वैशाख वद्य चतुर्थी) अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योगासह आलेली असल्याने भाविकांनी दर्शन, पूजा अभिषेकासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बरेच भाविक सोमवार, दि. 4…
अमळनेर (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ होत असताना शहरात फिरणाऱ्या मुक्या पशु व गोवंशांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण होते. ही गरज ओळखून विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमळनेर यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी सिमेंटचे पाण्याचे कुंडे बसवण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अमळनेर शहरातील प्रमुख चौक, रस्ते व मोकळ्या जागांमध्ये पाण्याने भरलेली कुंडे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उन्हामुळे त्रस्त असलेल्या जनावरांना सहज पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. संघटनेचे कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कुंड्यांमध्ये नियमित पाणी भरण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. तसेच नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन कुंड्यांमध्ये पाणी भरून मुक्या जीवांची तहान भागवावी,…
उज्वल यशाची परंपरा कायम! प्रतिनिधी| अमळनेर : येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एच एस सी बोर्ड परीक्षा मार्च- २०२६ चा निकाल ९९ टक्के लागला असून तालुक्यात उज्वल यशाची परंपरा कायम जोपासली आहे. महाविद्यालयाच्या कला, व विज्ञान शाखेतून एकूण ७४८ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. इ.१२ वी विज्ञान शाखेत कु सार्थक रितेश मगर याने ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक ,कु.अनुष्का सोपान पाटील हिने ८९ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु.देवयानी चंद्रकांत पाटील हिने ८८.८३ गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला आहे. इ. १२ वी कला शाखेत कु.निराली पोपट गव्हाणे हिने ८६.८३ गुण मिळवून प्रथम क्रमांक,उजैफ खान…
पालकमंत्री मा श्री गुलाबराव जी पाटील साहेब याचां मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे जितेंद्र गवळी याचां वतिने जळगाव : येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिन आणि जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दुहेरी औचित्याचे भान राखून शिवसेनेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत अहोरात्र राबणाऱ्या कष्टकरी कामगारांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रमुख ठळक वैशिष्ट्ये: कृतज्ञतेचा भाव: ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता समाजव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या कामगारांच्या कष्टाला या कार्यक्रमाद्वारे सलाम करण्यात आला. सन्मानाचे स्वरूप: उपस्थित कामगारांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे…
जळगाव: महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत कर्तव्यनिष्ठेने आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी तसेच अंमलदारांना दिला जाणारा सन २०२५ चा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia)आणि प्रशस्तीपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, पोलीस उपअधीक्षकांपासून ते पोलीस नाईक पदापर्यंतच्या तब्बल २८ जणांना हा बहुमान मिळाला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक **सदानंद दाते** यांनी २९ एप्रिल रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे जळगाव पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अफजल युसुफ खान यांचा विशेष सन्मान जळगाव पोलीस दलात कार्यरत असलेले **सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अफजल युसुफ खान** यांना देखील या मानाच्या सन्मानचिन्हाने गौरवण्यात…
अमळनेर : जि.प. सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवासेना – शिवसेना, अमळनेर यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला आज नागरिकांकडून उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या पवित्र उपक्रमात युवासैनिकांसह समाजाभिमुख विचारसरणी जपणाऱ्या अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत रक्तदान केले. “रक्तदान हेच खरे जीवनदान” या भावनेतून प्रत्येक रक्तदात्याने समाजाप्रती आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. शिबिरादरम्यान युवकांची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव प्रकर्षाने जाणवला. गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी युवाशक्ती सज्ज असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले. यांच्या मार्गदर्शनाखाली मा आमदार शिरीष दादा चौधरी नंदुरबार लोकसभा संपर्कप्रमुख शिवसेना व तालुकाप्रमुख शिवसेना गुलाब काशिनाथ पाटील युवासेना तालुकाप्रमुख राहुल कंजर व शहर प्रमुख…
अमळनेर : अमळनेरच्या नामवंत खा शि मं संचलित द्रौ.रा. कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनींनी मानाच्या एन एम एम एस परीक्षेत विशेष गुण संपन्न करुन सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. मोक्षदा भुषन पाटील ,मयुरी संदिप पाटील ,ऐश्वर्या अजय पाटील , रोहिनी बाळु शिरसाठ ,वैष्णवी महारु पाटील , केतकी पंकज देशपांडे या विद्यार्थ्यांनींचा गौरव सत्कांर करुन बक्षिस देतांना शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन सोबत मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम , उपमुख्याध्यापिका श्रीमती एस पी बाविस्कर , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ , जेष्टशिक्षक श्री एस एस माळी , श्री एस एस वाघ सर ,जेष्ठ लिपिक श्री शाम पवार , श्री के…

