Author: Chetan Wani

टीम डिजीटल पीढी । चेतन वाणी । शहरातील संगीतप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणारा ‘भजन जॅमिंग’ कार्यक्रम येत्या ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात लोकप्रिय ‘बॅकस्टेज सिब्लिंग्स’ हे गट सादरीकरण करणार असून भक्तिमय वातावरणात संगीताची अनोखी मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. हा कार्यक्रम अदित्या फार्म्स येथे पार पडणार असून, पारंपरिक भजनांसोबत आधुनिक जॅमिंगची सांगड घालत एक वेगळा संगीत अनुभव देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. कार्यक्रमादरम्यान ‘महा गंगा आरती’ देखील आयोजित करण्यात आली असून त्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन स्टेज क्राफ्ट एक्स्पिरियन्सेस यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी स्टेज क्राफ्टचे सूरज झंवर, यश मंत्री,…

Read More

अमळनेर (पंकज शेटे): शहराच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या अग्निशमन विभागाबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अधिकृत कागदपत्रांमधून उघड झाले आहे की अमळनेर नगर परिषद अग्निशमन विभागात एकही प्रशिक्षित फायरमन कार्यरत नाही! 📄 मिळालेल्या पत्रानुसार, शासनाच्या आदेशानुसार फायरमन पदे भरणे बंधनकारक असतानाही ती जाणीवपूर्वक रिक्त ठेवण्यात आली आहेत. 👉 एवढेच नव्हे तर, आवश्यक प्रशिक्षण घेतलेला एकही कर्मचारी प्रत्यक्ष सेवेत नाही, अशी गंभीर बाब समोर आली आहे. 🚨 याचा थेट परिणाम काय? शहरात आग लागल्यास तात्काळ प्रतिसाद देणारा प्रशिक्षित मनुष्यबळ नाही नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ आपत्कालीन व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा 💥 प्रशासनाची मोठी बेफिकिरी उघड! ज्या विभागावर नागरिकांच्या जीवाची जबाबदारी आहे, तोच…

Read More

अमळनेर : वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संसदरत्न खा.श्रीकांतजी शिंदे साहेब, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक, युवासेना सचिव किरण साळी यांच्या आदेशाने युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनी युवासेनेची नूतन कार्यकारणी जाहीर केली असून तालुका प्रमुख पदी राहुल भास्कर कंजर, विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी पंकज संतोष शेटे, शहर प्रमुख प्रविण पुरुषोत्तम पाटील, उपशहरप्रमुख करण सुपडू चव्हाण, शेख अल्ताप राजा फारुख, तुषार महेंद्र सोनार, शहर संघटक राकेश रविंद्र लांडगे, उपशहर संघटक यश मोहन साळुंखे, कॉलेज कक्ष प्रमुख शंतनु शामकांत भावसार, कॉलेज कक्ष सचिव गौरव…

Read More

जळगाव प्रिंट मिडिया संघ उपविजेता तर प्रेस एडिटर संघ तृतीय, मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण जळगाव, दि.३० – पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा ‘पत्रकार प्रिमियर लीग’ पर्व-२ चा समारोप दि.२९ मार्च रोजी दिमाखात पार पडला. जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात प्रेस फोटोग्राफर संघाने बाजी मारली. तृतीय क्रमांक प्रेस एडिटर संघाने पटकावला. सर्व संघांना आणि खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. राज्यात विविध धर्म, जात, शासकीय, निम शासकीय कार्यालयातर्फे क्रिकेटसह इतर स्पर्धा आयोजित केल्या…

Read More

अमळनेर : भारत सरकार युवा कार्यक्रम आणि क्रीडा मत्रांलय यांच्या तर्फे आयोजित मेरा युवा भारत जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुल एम जे काॕलेज येथील मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील अनेक नामवंत संघानी सहभाग घेतला. सेमी फायनल मध्ये जळगाव संघाचा दारुन पराभव करुन अंतिम , सामन्यात डी आर कन्या संघाने सहभाग निश्चित केला.अंतिम सामना रावेर संघाविरुध्द अंत्यंत चुरशीच्या सामन्यांत एक गुंणानी विजय निसटला. या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणारा अमळनेरचा खा.शि मं च्या श्रीमती द्रौ. रा कन्या शाळा अमळनेर संघास मान्यवरांच्या हस्ते मानाचा मोठा चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या संघानी चषक मिळविल्याबद्दल…

Read More

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता सुनील ताठे यांना वितरण सोहळा १७ मार्च रोजी नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट मुंबई येथील एसएनडिटी महिला विद्यापीठाच्या पाटकर दीक्षांत सभागृहात प्रदान करण्यात आला. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सबलीकरण क्षेत्रात निरलस कार्य करणार्‍या महिलांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत (दादा) पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ, तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे…

Read More

जळगाव: जळगाव शहरात ग्रीन सिटी फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने लांडोरखोरी उद्यान येथे स्वर्गस्थ झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा विशेष आनंद वाटतो. प्रिय व्यक्तींच्या आठवणी जपण्याचा हा अत्यंत सुंदर आणि विधायक उपक्रम आहे. वृक्षाच्या रूपाने त्यांचे नाव आणि अस्तित्व निसर्गाच्या सान्निध्यात वर्षानुवर्षे जिवंत राहील, ही संकल्पना मनाला स्पर्श करणारी आहे. या प्रसंगी विजयकुमार वाणी, प्रा. शमा सराफ, सुबोध सराफ, राहुल वाघ, डॉ. धनंजय बेंद्रे, वसंत माळी, आशिष हाडा यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. आपण लावलेले प्रत्येक झाड केवळ सावली देत नाही, तर आपल्या प्रियजनांच्या आठवणींना एक सकारात्मक, जिवंत रूप देत राहते. अशा उपक्रमांना…

Read More

जळगाव: जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव शहरात महिलांसाठी एक विशेष आणि बहुपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून स्वप्न साकार फाउंडेशन संचलित “अग्नीशीखा” महिला ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या २२ मार्च रोजी जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती झालेल्या पञकार परिषदेत अग्निशिखा महिला ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष भारती काळे यांनी दिली. *कार्यक्रमाचे विशिष्ट* महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन,वाढते सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन करून महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन,याशिवाय महिलांच्या आरोग्याशी संबंधित महिन्याला येणाऱ्या समस्यांबाबत (मासिक पाळी व इतर आरोग्य विषय) तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष…

Read More

अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांची अत्यंत निर्दयतेने आणि बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन बैलांची सुटका करण्यात आली असून, दोन संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक २० मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास अमळनेर ते चोपडा रोडवरील ‘आदर्श माध्यमिक विद्यालया’समोर ही कारवाई करण्यात आली. मारवड पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एका मारुती सुपर कॅरी गाडीतून (क्र. MH-20-EL-4996) जनावरांची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी सदर गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीच्या मागील बाजूस लाकडी फळ्या लावून…

Read More

जळगाव: दर साला बाद प्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांच्या पवित्र सण ईद उल फित्र ( रमझान ईद) निम्मित जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी आज दि.२१/०३/२०२६ शनिवार रोजी सुन्नी मुस्लिम बांधवांच्या सुन्नी ईदगाह मैदान नियाज अली नगर सुप्रीम कॉलोनी जळगाव येथे अत्यंत भक्ती भावात मौलाना जाबीर रजा अमजदी यांच्या नेतृत्वाखाली नमाझे ईद उल फित्र ( रमझान ईदची नमाज) ठीक सकाळी नऊ वाजता अदा ( पठण) करण्यात आली. सर्व प्रथम सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मस्जिद भिलपुरा चे अध्यक्ष सै . अयाज अली नियाज अली यांनी नमाज पठण साठी आलेल्या सर्व नमाजी बांधवांना ईदगाह ट्रस्ट तर्फे ईद मुबारक म्हणत ईद च्या…

Read More